Sunday, 28 February 2016

T.Y.B.A      PaperIV-Semester – VI     
Question Bank March 2016

Q.1  Briefly explain the relationship between urban business class and the
        politics of Maharashtra.
प्र १ शहरी उद्योग वर्ग आणि महाराष्ट्रातील राजकारण यांच्यातील थोडक्यात संबंध स्पष्ट 
    करा.
Q.2. Discuss the importance of Co-operative Sector in Maharashtra.
प्र २ महाराष्ट्राच्या राजकारणात सहकारी चळवळीचे महत्व स्पष्ट करा.
Q.3. Bring out the reasons for the decline of Congress party in politics of 
        Maharashtra.
प्र ३ महाराष्ट्राच्या राजकारणात कॉंग्रेस पक्षाच्या ऱ्हासाची कारणे थोडक्यात  सांगा.
Q.4. Highlights of Vidhan Sabha elections held in 2015 in the state.
प्र ४ २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या विधान सभा निवडणुकीची ठळक वैशिष्ठ्ये.

­­­­­­­­­­­­­­Semester-VI: Indian Political Thought Question Bank April 2014

Q 1 Discuss the main ideas of Ranade on State.
प्र १  राज्यसंस्थे संबंधी रानडेंच्या मुख्य विचारांची चर्चा करा.
Q 2 Briefly describe Ranade as a Father of Indian Liberalism.
प्र २ भारतीय उदारमतवादाचे जनक म्हणून थोडक्यात रानडेंचे विचार स्पष्ट करा.
Q 3 Briefly elaborate on Gandhi’s views on State/Ideal State.
प्र ३ राज्य संस्था/ आदर्श राज्य या वरील गांधींच्या विचार थोडक्यात स्पष्ट करा.
Q 4 Write a note on Gandhi’s idea of Satyagrah.
प्र ४ गांधींची सत्याग्रह संकल्पना या वर टीप लिहा.

Paper VI-International Politics-India in World Politics
1 Write a note on the basic determinants of India’s Foreign Policy.
प्र भारतीय परराष्ट्र धोरणाच्या प्रमुख मार्ग्दर्ष्कांवर टीप लिहा.
2 Explain the salient features of India’s Foreign Policy since end of cold war.
प्र शीत युद्ध समाप्तीनंतर भारतीय परराष्ट्र धोरणांचि प्रमुख वैशिष्ठ्ये स्पष्ट करा.
3 Explain the concept of Diplomacy.

प्र राजनय हि संकल्पना स्पष्ट करा.

Sunday, 6 September 2015


FYBA Political Science-I Question Bank/SEM I/Sept-Oct 2015
Q 1   Define Political Science and discuss its nature and scope.
Q 2 Discuss the Normative Approach to Political Science.
Q 3 Explain the main features of Empirical Approach to Political Science.
Q 4 Describe the Feminist Approach in the study of Political Science.
Q 5 State the distinction between State and Society.
Q 6 Define State and discuss its important elements.
Q 7 What is a Nation? Discuss the determinants of Nationalism.
Q 8 Explain the evolution of the Modern Nation-State
Q 9 Define Power and discuss its forms.
Q 10 What is Authority? Discuss Weber’s Classification of Authority.
Q 11 Define Law and discuss its main sources/discuss its main types.
Q 12 What is Political Obligation? State its significance.
Q 13 Describe Revolution as a form of Political Resistance.
Q 14 Write Short Notes on:
1)      Scientific Study of Politics
2)      Nation State and its Future
3)      Sovereignty
4)      Legitimacy and its Types
5)      Types of Law
6)      Grounds of Political Obligation
7)      Civil Disobedience

  FYBA राज्यशास्त्र-१ प्रश्न संच / Sem I/Sept-Oct 2015
प्र. १ राज्याशात्राची व्याख्या करून तिचे स्वरूप व व्याप्ती यावर चर्चा करा.
प्र. २ राज्यशास्त्रातील आदर्शवादी दृष्टीकोणची वैशिष्ठ्ये स्पष्ट करा.
प्र. ३ राज्यशास्त्रातील वास्तववादी दृष्टीकोण स्पष्ट करा.
प्र. ४ राज्यशास्त्रातील स्त्रीवादी दृष्टीकोणाची स्पष्ट करा.
प्र. ५ राज्यसंस्थेची व्याख्या करा व तिचे प्रमुख घटक सांगा.
प्र. ६ राज्य वे सामाजसंस्था यांच्या मधील फरक स्पष्ट करा.
प्र. ७ राष्ट्र-राज्याच्या उत्क्रांती प्रक्रीयेतील महत्वाचे टप्पे स्पष्ट करा?
प्र. ७ राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्रीयवादाची भावना निर्माण करणारे घटक कोणते?
प्र. ८ सत्तेची व्याक्य देऊन तिचे प्रकार सांगा.
प्र. ९ अधिसत्ता म्हणजे काय? वेबेरने केलेले अधिसत्तेचे वर्गीकरण स्पष्ट करा.
प्र. १० कायद्याची व्याख्या करा व त्याचे प्रकार सांगा.
प्र. ११ राज्यकीय अबंधन म्हणजे काय? संकल्पना स्पष्ट करुन प्रकार सांगा.
प्र. १२ क्रांती या राजकीय प्रतिकाराच्या प्रकाराची चर्चा करा.
प्र. १३ टीपा लिहा:
१)      राज्यकारणाचा शास्त्रीयपद्धतीने अभ्यास
२)      आधुनिक राष्ट्र-राज्य आणि त्याचे भवितव्य
३)      सर्वभौमत्ता
४)      अधिमान्यता आणि त्याचे प्रकार  
५)      कायद्याचे प्रकार
६)      राजकीय अबंधनाचे प्रमुख आधार

७)      सविनय कायदेभंग  
SYBA Political Science Paper-II Question Bank Semester III –October 2015.
1.      Briefly discuss the making of Indian Constitution during 1946-1949.
2.      Explain the amending process of Indian Constitution.
3.      “Indian Constitution is a mix of Rigidity and flexibility”. Explain.
4.      “The Preamble is the soul of the Constitution”. Comment.
5.      Discuss the importance of Fundamental Rights to understand the constitutional philosophy.
6.      Explain the importance of Directive Principles of State Policy in Part of IV of our Constitution.
7.       State the important amendments to the constitution under the 42nd Amendment 1975.
8.       Discuss the powers, composition and structure of Indian Parliament.
9.      State the powers and functions of the Prime Minister/President.
10.  The President enjoys nominal powers under the Indian Constitution.
11.  “The Supreme Court of India enjoys independent powers under the Indian Constitution”. Comment.
12.  Briefly describe the legislative relations between Centre and States in India
Write Short Notes on:
1)      Constituent Assembly
2)      Important Features of Indian Constitution
3)      Parliamentary System in India
4)      Lok Sabha/Rajya Sabha
5)      Powers of Lok Sabha Speaker/Rajya Sabha Chairman
6)      Emergency Powers of the Executive
7)      Council of Ministers
8)      Decline of Parliament
9)      Demand for State Autonomy
SYBA प्रश्नसंच राज्यशास्त्र-II भारतीय राजकीय व्यवस्था 
 सेमेस्टर-III सेप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ 
१.       १९४६-४९ या काळातील भारतीय राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रीयेची थोडक्यात चर्चा करा.
२.       भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रिया स्पष्ट करा.
३.       “भारतीय राज्यघटना लवचिकता व ताठरता यांचे मिश्रण आहे”. स्पष्ट करा.
४.        “प्रास्ताविक हा घटनेचा आत्मा आहे”.टीका करा.
५.       भारतीय राज्याघटणेचे तत्वज्ञान मुलभूत हक्कांच्या आधारे स्पष्ट करा.
६.       घटनेच्या भाग IV मधील मार्गदर्शक तत्वांचे तत्वाञान स्पष्ट करा.
७.       ४२वव्या राज्यघटना दुरुस्तीची ठळक वैशिसठ्ये स्पष्ट करा.
८.       भारतीय संसदेची रचना, अधिकार आणि कर्तव्ये या वर चर्चा करा.
९.       प्रधान मंत्री/राष्ट्रपती पदाचे अधिकार व कर्तव्यांची चर्चा करा.
१०.   “भारतीय राज्यघटनेने सर्वोच्य न्यायालयाला स्वतंत्र अधिकार दिले आहेत”.स्पष्ट करा.
११.   जनहित याचिका/न्यायालयीन सक्रियता या वर टीप लिहा.
१२.   भारतातील केंद्र-राज्य मधील वैधानिक संबंध स्पष्ट करा.
१३.   टिप लिहा:
१)      संविधानिक सभा/घटनात्मक अधिसभा
२)      राज्याघटनेची ठळक वैशिशठ्ये
३)      भारतातील संसदीय व्यवस्था
४)      लोकसभा/राज्यसभा
५)      लोकसभा/राज्य सभा अध्यक्षांचे अधिकार
६)      आणिबाणी संबंधी केंद्राशासनाचे अधिकार
७)      केंद्रीय मंत्रिमंडळ
८)      संसदेचा संस्थात्मक ऱ्हास

९)      राज्याची स्वयातते ची मागणी   

Tuesday, 18 August 2015

Internal Exams TYBA/Sem V/ Paper IV-V-VI/August 2015
Question Bank
PIV- Politics of Modern Maharashtra
1 Write a note on the evolution of the idea of Maharashtra/ महाराष्ट्र या संकल्पनेचा इतिहास थोडक्यात
  सांगा.
2 Brief history of the demand for Samyukta Maharashtra in pre-and post Independence    
   Period/ स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्रच्या मागणीचा थोडक्यात आढावा घ्या.
3 Formation of Bilingual Bombay State 1956/द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना १९५६.
4 Samyukta Maharashtra Samiti/ संयुक्त महाराष्ट्र समिती.
5 Effects of Formation of Samyukta Maharashtra/संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे परिणाम
6 Regionalism and Sub regionalism/प्रादेशिकवाद आणि उपप्रादेशिकवाद
7 Dandekar Committee Report/दांडेकर समिती अहवाल

P V- Western Political Thought
1 Renaissance Italy/ पुन्नरुजीवन काळातील इटली
2 Machiavelli as the first modern thinker/मॅकीवेल्ली: पहिला आधुनिक विचारवंत
3 State of Nature/निसर्गावस्था
4 Locke’s Social Contract/लॉकचा सामाजिक करार
5 Mill’s Conception of Positive Liberty/मिलचि सकारात्मक स्वातंत्र्य संकल्पना
6 Rawl’s Veil of Ignorance/रॉल्सचा अज्ञानाचा पडदा
7 Rawl’s principles of Justice/रॉल्सचे न्यायाची तत्वे

P VI- World Politics
1 Scope of International Politics/आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती
2 Realism/वास्तववादी दृष्टीकोन
3 Liberalism/उदारमतवाद
4 Balance of Power/सत्तेचा समतोल
5 National Interest/राष्ट्रीय हित
6 Cold War/शीत युद्ध
7 End of Cold War/ शीत युद्धाची समाप्ती


Sunday, 16 November 2014


Paper V-Question Bank-Semester V-October 2014

Q 1   Discuss the Machiavelli’s views on Power and State.
Q 2   Examine the concept of Limited State in Locke’s political thought.
Q 3   Elaborate Mill’s concept of Positive Liberty and Representative Government.
Q 4   Describe John Rawls’ ides on Justice.
Q 5 Explain the concept of Revolution according to Karl Marx.
Q 6 Describe the concept of Hegemony according to Antonio Gramsci.
Q 7 Discuss the main ideas of Feminist writer Simone de Beauvoir.
Q 8 Elaborate the concept of Multiculturalism as discussed by Will Kymlicka.
Q 9 Write Short Notes on:
1)      Machiavelli’s Powerful State
2)      Locke’s Natural Rights/Right to Resist
3)      Mill on Representative Government
4)      Rawls Theory of Justice


















Paper VI-Question Bank-Semester V-October 2014
Q 1 Bring out the nature of International Relations and discuss its scope and relevance.
Q 2 Discuss the important features of Realist/Liberal Approach to International Relations.
Q 3 Bring out the main elements of National Power and their impact on International Politics.
Q 4 Discuss whether post Cold War World Order is Unipolar, Multipolar or Non-polar.
Q 5 Describe the types of Conflict and its changing nature in International Politics.
Q 6 Examine the concept of Security and its changing nature from National to Human 
      Security.   
Q 7 Discuss the main features of Bretton Woods System and the causes of decline.
Q 8 Discuss the trend of Regionalism in International Politics with reference to European 
      Union.
Q 9 Write Short Notes on:
1)      Balance of Power
2)      Bipolarity
3)      Arms Control and Disarmament
4)      Collective Security
5)       IMF/World Bank/WTO
6)      Globalisation
7)      Demand for New International Economic Order














प्रश्नसंच पेपर क्र.IV-सत्र V-आधुनिक महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रिया

प्र १ पूर्व ते आधुनिक काळापर्यंतची महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची चर्चा करा.
प्र २  महाराष्ट्रातील राष्ट्रीयावादी चळवळीतील/समाजसुधार चळवळीतील विविध टप्पे स्पष्ट
     करा.
प्र ३ संयुक्त महाराष्ट्र चळवळीची करणे कोणती? चळवळीच्या विकासातील महत्वाचे टप्पे
    थोडक्यात सांगा.
प्र ४ महाराष्ट्रातील मागास प्रदेशांमधील प्रादेशिकता वाढीच्या प्रमुख कारणांची चर्चा करा.
प्र ५ महाराष्ट्र सरकारने प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी कोणती पावले उच्चाली
      आहेत.
Q   महाराष्ट्र विधी मंडळाची रचना व कर्तव्ये स्पष्ट करा. 
Q  महाराष्ट्रातील प्रभुत्व असलेल्या जाती समूह/इतर मागास वर्गीय/ दलित राजकारणाची चर्चा करा.
Q टिप लिहा:
१)      महाराष्ट्र या विचाराची उत्क्रांती
२)      संयुक्त महाराष्ट्र समिती
३)      दांडेकर समिती अहवाल
४)      उच्च न्यायालय: रचना व कर्तव्ये
५)      दलित चळवळ


प्रश्नसंच पेपर क्र.V-सत्र V-पश्चिमात्य राजकीय विचार
प्र १ सत्ता व राज्य या संधार्भातील मॅकिवेलीच्या विचारांची चर्चा करा.
प्र २ लॉकच्या विचारातील मर्यादित राज्यासंस्थेच्या संकल्पनेचे परीक्षण करा.
प्र ३ सकारात्मक स्वातंत्र्य आणि प्रतिनिधी शासन या जॉन मिलच्या संकल्पनांची सविस्तर चर्चा करा.
प्र ४ जॉन रॉल्सचे न्याय संबंधी विचार स्पष्ट करा.
प्र ५ कार्ल मार्क्सच्या मतानुसार क्रांतीची संकल्पना स्पष्ट करा.
प्र ६ अन्तोनिओ ग्राम्स्कीने मांडलेल्या धुरिणत्व(Hegemony) ह्या संकल्पनेची चर्चा करा.
प्र ७ सिमोन दे बोवा यांचे स्त्रीवादासंबंधी प्रमुख विचार स्पष्ट करा.
प्र 8 विल कीम्लिकाने मांडलेल्या बहुसंस्कृतीवाद या संकल्पनेची सविस्तर चर्चा करा.
प्र ९ टिप लिहा :
१)      मकिवेलीचे सत्ताधारी राज्य
२)      लॉकचे नैसर्गिक अधिकार/प्रतिकाराचा अधिकार
३)      मिलचे प्रतिनिधी शासन
४)      रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत








प्रश्नसंच पेपर क्र.IV-सत्र V-आधुनिक महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रिया

प्र  आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरुप तसेच त्याची व्याप्ती आणि उपयुक्तता या वर चर्चा करा.
प्र आंतरराष्ट्रीय संबंधातील वास्तववादी / उदारमतवादी दृष्टीकोनाचे प्रमुख गुणविशेष     
    स्पष्ट करा.
प्र राष्ट्रीय शक्तीचे मुख्य घटक व त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावरील प्रभाव    
     थोडक्यात स्पष्ट करा.
प्र ४ शितयुधोत्तर विश्वरचना एकध्रुवीय,बहुधृविया वा अध्रुवीय आहे ह्याची चर्चा.
प्र आंतरराष्ट्रीय राजकारणात संघर्ष आणि त्याचे बदलते स्वरुप स्पष्ट करा.
प्र ७ राष्ट्रीय सुरक्षा ते मानवी सुरक्षा या सुरक्षेच्या बद्दलेल्या स्वरुपाची चर्चा करा.
प्र ८ ब्रेटन वूड्स प्रणालीची प्रमुख वैशिष्ठ्ये आणि त्याच्या ऱ्हासाची मुख्य करणे स्पष्ट चर्चा.
प्र युरोपियन संघच्या (EU) संदर्भात आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रादेशिकते कडील कल
    अधोरेखित करा.
प्र १० टीपा लिहा:
१)      सत्ता समतोल
२)      द्वीध्रुवीय रचना  
३)      शास्त्र नियंत्रण व निशस्त्रीकरण
४)      सामुहिक सुरक्षा
५)       आंतरराष्ट्रीय नाणे निधी/जागतिक बँक/ जागतिक व्यापार संघटना
६)      जागतिकीकरण
७)      नवीन जगतील आर्थिक व्यवस्थेची मागणी