T.Y.B.A Paper – IV-Semester – VI
Question Bank March 2016
Q.1
Briefly explain the relationship between urban business class and the
politics of Maharashtra.
प्र १ शहरी उद्योग वर्ग आणि
महाराष्ट्रातील राजकारण यांच्यातील थोडक्यात संबंध स्पष्ट
करा.
Q.2. Discuss the importance of
Co-operative Sector in Maharashtra.
प्र २ महाराष्ट्राच्या राजकारणात सहकारी
चळवळीचे महत्व स्पष्ट करा.
Q.3. Bring out the reasons for the
decline of Congress party in politics of
Maharashtra.
प्र ३ महाराष्ट्राच्या राजकारणात
कॉंग्रेस पक्षाच्या ऱ्हासाची कारणे थोडक्यात
सांगा.
Q.4. Highlights of Vidhan Sabha
elections held in 2015 in the state.
प्र ४ २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या विधान
सभा निवडणुकीची ठळक वैशिष्ठ्ये.
Semester-VI: Indian Political Thought Question
Bank April 2014
Q 1 Discuss the
main ideas of Ranade on State.
प्र १ राज्यसंस्थे संबंधी रानडेंच्या मुख्य विचारांची चर्चा
करा.
Q 2 Briefly
describe Ranade as a Father of Indian Liberalism.
प्र २ भारतीय उदारमतवादाचे जनक म्हणून थोडक्यात रानडेंचे
विचार स्पष्ट करा.
Q 3 Briefly
elaborate on Gandhi’s views on State/Ideal State.
प्र ३ राज्य
संस्था/ आदर्श राज्य या वरील गांधींच्या विचार थोडक्यात स्पष्ट करा.
Q 4 Write a note on
Gandhi’s idea of Satyagrah.
प्र ४ गांधींची सत्याग्रह संकल्पना या वर टीप लिहा.
Paper VI-International
Politics-India in World Politics
1 Write a note on
the basic determinants of India’s Foreign Policy.
प्र १ भारतीय परराष्ट्र धोरणाच्या प्रमुख मार्ग्दर्ष्कांवर टीप लिहा.
2 Explain the
salient features of India’s Foreign Policy since end of cold war.
प्र २ शीत युद्ध समाप्तीनंतर भारतीय परराष्ट्र धोरणांचि प्रमुख वैशिष्ठ्ये स्पष्ट करा.
3 Explain the
concept of Diplomacy.
प्र ३ राजनय हि संकल्पना स्पष्ट करा.
No comments:
Post a Comment