Tuesday 12 April 2016

TYBA Question Bank Paper VI
Q 1 What is Diplomacy? What are the functions of Diplomacy?
Q 2 Define Diplomacy and discuss its important functions.
Q 3 What are the determinants of India’s foreign policy?
Q 4 Discuss the major objectives and determinants of India’s foreign policy.
Q 5 Analyse the areas of cooperation and conflict between India and USA.
Q 6 Discuss India’s foreign policy towards USA since the end of  cold war.
Q 7 Describe the important features of India-Russia foreign relations.
Q 8 Examine the relations between India and China.
Q 9 Examine the importance of SAARC in achieving regional cooperation.
Q 10 How has SAARC helped to achieve regional cooperation?
Q 11 Analyse/Describe the India and Pakistan relations.
Q 12 Examine India’s contribution to the UN peace-keeping force.
Q 13 Highlight the contribution of ASEAN in the development of the region.
Q 14 Write Short Notes on:
1) Types of Diplomacy
2) Indo-Russian relations
3) India and Bangladesh
4) India’s ‘Look East Policy’
5) Objectives of Foreign Policy
6) India-UNO
7) India-ASEAN

TYBA SEM-VI प्रश्न संच पापर क्र VI
प्र १ राजनय म्हणजे काय? राजनयाची कार्ये कोणती?
प्र २ राजनायाची व्याख्या करा व तिचि महत्वाचि कार्ये स्पष्ट करा.
प्र ३ भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक काय आहेत?
प्र ४ भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक कोणते?
प्र ५ भारत आणि अमेरिका यांच्या संबंधातील सहकार्य आणि संघर्षाचे मुद्दे कोणते?
प्र ६ शीतयुद्ध समाप्ती नंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांचा आढावा घ्या.
प्र ७ भारत-रशिया यांच्यातील संबंधांची ठळक वैशिष्ठ्ये स्पष्ट करा.
प्र ८ भारत-चीन यांच्यातील संबंधांचे परीक्षण करा.
प्र ९ प्रादेशिक सहकार्य साध्य करण्यामध्ये ‘सार्क’ कश्याप्रकारे उपयुक्त ठरले आहे?
प्र १० सार्क च्या माध्यमातून कश्या प्रकारे प्रादेशिक सहकार्य वाढले आहे?
प्र ११ भारत-पाकिस्तान संबंध स्पष्ट करा/विश्लेषण करा.
प्र १२ संयुक्त राष्ट्राच्या शांतता रक्षण सेनेमध्ये भारताच्या योगदानाचे परीक्षण करा.
प्र १३ प्रादेशिक विकासामध्ये ‘आसियान’ संघटनेचे योगदान स्पष्ट करा.
प्र १४ टीपा लिहा:
१) राजनयाचे प्रकार               
२) भारत-रशिया संबंध
३) भारत आणि बांगलादेश
४) भारताचे ‘पुर्वीकडे पहा’ धोरण   
५) परराष्ट्र धोरणाची उद्धिष्टे.
६) भारत-संयुक्त राष्ट्र संघ

७) भारत-आसियान’