FYBA Political Science-I Question Bank/SEM I/Sept-Oct 2015
Q 1 Define
Political Science and discuss its nature and scope.
Q 2 Discuss the
Normative Approach to Political Science.
Q 3 Explain the main
features of Empirical Approach to Political
Science.
Q 4 Describe the
Feminist Approach in the study of Political Science.
Q 5 State the distinction between State and Society.
Q 6 Define State and
discuss its important elements.
Q 7 What is a Nation?
Discuss the determinants of Nationalism.
Q 8 Explain the
evolution of the Modern Nation-State
Q 9 Define Power and
discuss its forms.
Q 10 What is
Authority? Discuss Weber’s Classification of Authority.
Q 11 Define Law and
discuss its main sources/discuss its main types.
Q 12 What is Political
Obligation? State its significance.
Q 13 Describe
Revolution as a form of Political Resistance.
Q 14 Write Short Notes
on:
1)
Scientific
Study of Politics
2)
Nation State
and its Future
3)
Sovereignty
4)
Legitimacy
and its Types
5)
Types of
Law
6)
Grounds of
Political Obligation
7)
Civil
Disobedience
प्र. १ राज्याशात्राची
व्याख्या करून तिचे स्वरूप व व्याप्ती यावर चर्चा करा.
प्र. २ राज्यशास्त्रातील
आदर्शवादी दृष्टीकोणची वैशिष्ठ्ये स्पष्ट करा.
प्र. ३ राज्यशास्त्रातील
वास्तववादी दृष्टीकोण स्पष्ट करा.
प्र. ४ राज्यशास्त्रातील
स्त्रीवादी दृष्टीकोणाची स्पष्ट करा.
प्र. ५ राज्यसंस्थेची
व्याख्या करा व तिचे प्रमुख घटक सांगा.
प्र. ६ राज्य वे
सामाजसंस्था यांच्या मधील फरक स्पष्ट करा.
प्र. ७
राष्ट्र-राज्याच्या उत्क्रांती प्रक्रीयेतील महत्वाचे टप्पे स्पष्ट करा?
प्र. ७ राष्ट्र म्हणजे
काय? राष्ट्रीयवादाची भावना निर्माण करणारे घटक कोणते?
प्र. ८ सत्तेची व्याक्य
देऊन तिचे प्रकार सांगा.
प्र. ९ अधिसत्ता म्हणजे
काय? वेबेरने केलेले अधिसत्तेचे वर्गीकरण स्पष्ट करा.
प्र. १० कायद्याची
व्याख्या करा व त्याचे प्रकार सांगा.
प्र. ११ राज्यकीय अबंधन
म्हणजे काय? संकल्पना स्पष्ट करुन प्रकार सांगा.
प्र. १२ क्रांती या
राजकीय प्रतिकाराच्या प्रकाराची चर्चा करा.
प्र. १३ टीपा लिहा:
१)
राज्यकारणाचा
शास्त्रीयपद्धतीने अभ्यास
२)
आधुनिक
राष्ट्र-राज्य आणि त्याचे भवितव्य
३)
सर्वभौमत्ता
४)
अधिमान्यता आणि
त्याचे प्रकार
५)
कायद्याचे प्रकार
६)
राजकीय अबंधनाचे प्रमुख
आधार
७)
सविनय
कायदेभंग
No comments:
Post a Comment