SYBA Political Science Paper-II
Question Bank Semester III –October 2015.
1.
Briefly
discuss the making of Indian Constitution during 1946-1949.
2.
Explain
the amending process of Indian Constitution.
3.
“Indian
Constitution is a mix of Rigidity and flexibility”. Explain.
4.
“The
Preamble is the soul of the Constitution”. Comment.
5.
Discuss
the importance of Fundamental Rights to understand the constitutional
philosophy.
6.
Explain
the importance of Directive Principles of State Policy in Part of IV of our
Constitution.
7.
State the important amendments to the
constitution under the 42nd Amendment 1975.
8.
Discuss the powers, composition and structure
of Indian Parliament.
9.
State the
powers and functions of the Prime Minister/President.
10. The President enjoys nominal powers under the
Indian Constitution.
11. “The Supreme Court of India enjoys independent
powers under the Indian Constitution”. Comment.
12. Briefly describe the legislative relations
between Centre and States in India
Write Short Notes on:
1)
Constituent
Assembly
2)
Important
Features of Indian Constitution
3)
Parliamentary
System in India
4)
Lok
Sabha/Rajya Sabha
5)
Powers of
Lok Sabha Speaker/Rajya Sabha Chairman
6)
Emergency
Powers of the Executive
7)
Council of
Ministers
8)
Decline of
Parliament
9)
Demand for
State Autonomy
SYBA प्रश्नसंच राज्यशास्त्र-II भारतीय राजकीय व्यवस्था
सेमेस्टर-III सेप्टेंबर-ऑक्टोबर २०१५
१. १९४६-४९ या काळातील भारतीय राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रीयेची थोडक्यात चर्चा करा.
सेमेस्टर-III सेप्टेंबर-ऑक्टोबर २०१५
१. १९४६-४९ या काळातील भारतीय राज्यघटना तयार करण्याच्या प्रक्रीयेची थोडक्यात चर्चा करा.
२. भारतातील
घटनादुरुस्ती प्रक्रिया स्पष्ट करा.
३. “भारतीय
राज्यघटना लवचिकता व ताठरता यांचे मिश्रण आहे”. स्पष्ट करा.
४. “प्रास्ताविक हा घटनेचा
आत्मा आहे”.टीका करा.
५. भारतीय राज्याघटणेचे
तत्वज्ञान मुलभूत हक्कांच्या आधारे स्पष्ट करा.
६. घटनेच्या भाग
IV मधील मार्गदर्शक तत्वांचे तत्वाञान स्पष्ट करा.
७. ४२वव्या
राज्यघटना दुरुस्तीची ठळक वैशिसठ्ये स्पष्ट करा.
८. भारतीय संसदेची
रचना, अधिकार आणि कर्तव्ये या वर चर्चा करा.
९. प्रधान
मंत्री/राष्ट्रपती पदाचे अधिकार व कर्तव्यांची चर्चा करा.
१०. “भारतीय
राज्यघटनेने सर्वोच्य न्यायालयाला स्वतंत्र अधिकार दिले आहेत”.स्पष्ट करा.
११. जनहित
याचिका/न्यायालयीन सक्रियता या वर टीप लिहा.
१२. भारतातील
केंद्र-राज्य मधील वैधानिक संबंध स्पष्ट करा.
१३. टिप लिहा:
१) संविधानिक
सभा/घटनात्मक अधिसभा
२) राज्याघटनेची
ठळक वैशिशठ्ये
३) भारतातील
संसदीय व्यवस्था
४) लोकसभा/राज्यसभा
५) लोकसभा/राज्य
सभा अध्यक्षांचे अधिकार
६) आणिबाणी संबंधी
केंद्राशासनाचे अधिकार
७) केंद्रीय
मंत्रिमंडळ
८) संसदेचा संस्थात्मक
ऱ्हास
९)
राज्याची स्वयातते ची मागणी
No comments:
Post a Comment