Paper V-Question Bank-Semester V-October
2014
Q
1 Discuss the Machiavelli’s views on
Power and State.
Q
2 Examine the concept of Limited State
in Locke’s political thought.
Q
3 Elaborate Mill’s concept of Positive
Liberty and Representative Government.
Q
4 Describe John Rawls’ ides on Justice.
Q
5 Explain the concept of Revolution according to Karl Marx.
Q
6 Describe the concept of Hegemony according to Antonio Gramsci.
Q
7 Discuss the main ideas of Feminist writer Simone de Beauvoir.
Q
8 Elaborate the concept of Multiculturalism as discussed by Will Kymlicka.
Q
9 Write Short Notes on:
1) Machiavelli’s
Powerful State
2) Locke’s
Natural Rights/Right to Resist
3) Mill
on Representative Government
4) Rawls
Theory of Justice
Paper VI-Question Bank-Semester V-October
2014
Q 1 Bring out the nature of
International Relations and discuss its scope and relevance.
Q 2 Discuss the important features of Realist/Liberal
Approach to International Relations.
Q 3 Bring out the main elements of
National Power and their impact on International Politics.
Q 4 Discuss whether post Cold War World
Order is Unipolar, Multipolar or Non-polar.
Q 5 Describe the types of Conflict and
its changing nature in International Politics.
Q 6 Examine the concept of Security and
its changing nature from National to Human
Security.
Q 7 Discuss the main features of Bretton
Woods System and the causes of decline.
Q 8 Discuss the trend of Regionalism in
International Politics with reference to European
Union.
Q 9 Write Short Notes on:
1) Balance
of Power
2) Bipolarity
3) Arms
Control and Disarmament
4) Collective
Security
5) IMF/World Bank/WTO
6) Globalisation
7) Demand
for New International Economic Order
प्रश्नसंच पेपर क्र.IV-सत्र V-आधुनिक महाराष्ट्रातील राजकीय
प्रक्रिया
प्र १ पूर्व ते आधुनिक
काळापर्यंतची महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची चर्चा करा.
प्र २ महाराष्ट्रातील
राष्ट्रीयावादी चळवळीतील/समाजसुधार चळवळीतील विविध टप्पे स्पष्ट
करा.
प्र ३ संयुक्त महाराष्ट्र
चळवळीची करणे कोणती? चळवळीच्या विकासातील महत्वाचे टप्पे
थोडक्यात सांगा.
प्र ४ महाराष्ट्रातील मागास
प्रदेशांमधील प्रादेशिकता वाढीच्या प्रमुख कारणांची चर्चा करा.
प्र ५ महाराष्ट्र सरकारने
प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी कोणती पावले उच्चाली
आहेत.
Q ६ महाराष्ट्र विधी मंडळाची रचना व कर्तव्ये
स्पष्ट करा.
Q ७
महाराष्ट्रातील
प्रभुत्व असलेल्या जाती समूह/इतर मागास वर्गीय/ दलित राजकारणाची चर्चा करा.
Q ९
टिप लिहा:
१)
महाराष्ट्र
या विचाराची उत्क्रांती
२)
संयुक्त
महाराष्ट्र समिती
३)
दांडेकर
समिती अहवाल
४)
उच्च
न्यायालय: रचना व कर्तव्ये
५)
दलित चळवळ
प्रश्नसंच पेपर क्र.V-सत्र V-पश्चिमात्य राजकीय विचार
प्र
१ सत्ता व राज्य या संधार्भातील मॅकिवेलीच्या विचारांची चर्चा करा.
प्र
२ लॉकच्या विचारातील मर्यादित राज्यासंस्थेच्या संकल्पनेचे परीक्षण करा.
प्र
३ सकारात्मक स्वातंत्र्य
आणि प्रतिनिधी शासन या जॉन मिलच्या संकल्पनांची सविस्तर चर्चा करा.
प्र
४ जॉन रॉल्सचे न्याय संबंधी विचार स्पष्ट करा.
प्र
५ कार्ल मार्क्सच्या मतानुसार क्रांतीची संकल्पना स्पष्ट करा.
प्र
६ अन्तोनिओ ग्राम्स्कीने मांडलेल्या धुरिणत्व(Hegemony) ह्या संकल्पनेची चर्चा करा.
प्र
७ सिमोन दे बोवा यांचे स्त्रीवादासंबंधी प्रमुख विचार स्पष्ट करा.
प्र
8 विल कीम्लिकाने मांडलेल्या बहुसंस्कृतीवाद या संकल्पनेची सविस्तर चर्चा करा.
प्र
९ टिप लिहा :
१)
मकिवेलीचे
सत्ताधारी राज्य
२)
लॉकचे
नैसर्गिक अधिकार/प्रतिकाराचा अधिकार
३)
मिलचे
प्रतिनिधी शासन
४)
रॉल्सचा
न्यायाचा सिद्धांत
प्रश्नसंच पेपर क्र.IV-सत्र V-आधुनिक महाराष्ट्रातील राजकीय प्रक्रिया
प्र १ आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरुप तसेच त्याची
व्याप्ती आणि उपयुक्तता या वर चर्चा करा.
प्र २ आंतरराष्ट्रीय
संबंधातील वास्तववादी / उदारमतवादी दृष्टीकोनाचे प्रमुख गुणविशेष
स्पष्ट करा.
प्र ३ राष्ट्रीय शक्तीचे मुख्य घटक व त्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणावरील प्रभाव
थोडक्यात स्पष्ट करा.
प्र ४ शितयुधोत्तर विश्वरचना एकध्रुवीय,बहुधृविया वा अध्रुवीय आहे ह्याची चर्चा.
प्र ६ आंतरराष्ट्रीय
राजकारणात संघर्ष आणि त्याचे बदलते स्वरुप स्पष्ट
करा.
प्र ७ राष्ट्रीय सुरक्षा ते मानवी सुरक्षा या सुरक्षेच्या
बद्दलेल्या स्वरुपाची चर्चा करा.
प्र ८ ब्रेटन वूड्स प्रणालीची प्रमुख वैशिष्ठ्ये आणि त्याच्या
ऱ्हासाची मुख्य करणे स्पष्ट चर्चा.
प्र ९ युरोपियन संघच्या (EU) संदर्भात
आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रादेशिकते
कडील कल
अधोरेखित करा.
प्र १० टीपा लिहा:
१) सत्ता समतोल
२) द्वीध्रुवीय रचना
३) शास्त्र नियंत्रण व निशस्त्रीकरण
४) सामुहिक सुरक्षा
५) आंतरराष्ट्रीय
नाणे निधी/जागतिक बँक/ जागतिक व्यापार संघटना
६) जागतिकीकरण
७) नवीन जगतील आर्थिक व्यवस्थेची मागणी
No comments:
Post a Comment