SYBA SEMESTER IV
POLITICAL SCIENCE-II QUESTION BANK MARCH 2014
Q 1 Discuss
the composition, powers and functions of Election Commission of India.
Q 2 Explain
the electoral procedure followed in case of elections to Lok Sabha or State
legislature.
Q 3 Briefly explain the reasons behind growth/features of
Coalition Governments in India since
1999 Lok Sabha Elections?
Q 4 Bring out the relation between Caste and
Politics in India with reference to electoral politics.
Q 5 Define Communalism and discuss its growth in
Indian Politics since 1990s.
Q 6 Describe Regionalism and discuss reasons for
its growth in India since 1990s.
Q 7 Discuss the challenge of Terrorism/Naxalism in
Indian Political System.
Q 8 Briefly discuss the significant features of Economic Reforms introduced
in India under ‘New
Economic Policy’ in 1991.
Q 9 Explain the impact of economic reforms
introduced since 1991.
Q 12 Write
Short Notes on:
1) Presidential
Election Procedure
2) Universal Adult
Franchise
3) Elections to
Rajya Sabha
4) Coalition
Politics
5) National Party
6) Regional Party
7) Mandal
Committee Report
8) Communal Politics
9) Nehruvian Model
द्वितीय वर्ष कला शाखा सेमेस्टर-IV
राज्यशास्त्र-II प्रश्न संच मार्च
२०१४
प्र. १ भारतीय निवडणूक आयोगाची संरचना, अधिकार आणि कर्तव्यांची थोडक्यात चर्चा
करा.
प्र. २ लोक सभा वा राज्य विधान सभा साठी राज्याघटनेणी
नेमून दिलेली निवडणूक प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट
करा.
प्र ३ १९९९च्या लोकसभा निवडणुकी पासून
सुरु झालेल्या आघाडी/युती राजकारणाच्या वाढी साठी जबाबदार
कारणांची चर्चा करा/ युती राजकारणांची
वैशिष्ठ्ये सांगा.
प्र. 4 निवडनुकीय राजकारणाच्या संधर्भात भारतामधील जात आणि राजकारणाच
संबंधांचा आढावा घ्या.
प्र. ५ जमात्वादाची व्याख्या करा व भारतीय राजकारणात त्याच्या वाढत्या
प्रभावाची चर्चा करा.
प्र ६ प्रदेश्वाद्ची संकल्पना स्पष्ट करा व १९९० च्या दशकापासून भारतीय
राजकारणात त्याच्या वाढत्या
प्रभावाची चर्चा करा.
प्र.७ भारतीय राजकारणापुढील दहशतवाद/नक्षलवादाच्या आव्हानाची थोडक्यात चर्चा
करा.
प्र.८ १९९१ मध्ये जाहीर केलेल्या ‘नवीन आर्थिक धोरण’ याची ठळक वैशिष्ठ्ये/परिणाम
थोडक्यात स्पष्ट करा.
प्र १० टिप लिहा:
१)
भारतीय राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया
२)
प्रौढ मताधिकार
३)
राज्यसभा निवडणूक प्रक्रिया
४)
आघाडी/युती राजकारण
५)
राष्ट्रीय पक्ष
६)
प्रादेशिक पक्ष
७)
मंडळ आयोग अहवाल
८)
सांप्रदायिक राजकारण
९)
नेहरूप्रणीत मॉडेल
No comments:
Post a Comment