FYBA Political Science-I SEMESTER II
QUESTION BANK MARCH 2014
Q 1 Define the concept of Liberty and discuss its
types.
Q 2 Explain the concept of negative and positive
liberty.
Q 3 State the definition of Equality and discuss its
importance as a basic political value.
Q 4 Distinguish between Procedural and Substantive
Justice.
Q 5 Define Justice and discuss the concept of Social
Justice.
Q 6 Define Rights and discuss their
significance/features/types.
Q 7 Emphasise
the significance of
Rights in a democracy.
Q 8 Write an explanatory note on
Right to Food Security in India.
Q 9 Describe the important features of Classical
Democracy/ Write a note on significance of
Ancient Greek
Democracy.
Q 10 Bring out the important features of a Liberal
Democracy.
Q 11 Discuss the types of Non-democratic forms of
government.
Q 12 Explain the concept of Ideology with reference to
Communism/Gandhism.
Q 13 Write Short Notes on:
1)
French
Revolution
2)
Natural/Human
Rights
3)
Reservations
and Social Justice
4)
Group Rights
in Indian Constitution
5)
Prerequisites
of a Democracy
6)
Classification
of Ideologies
7)
Participatory
Democracy
8)
Democracy in
India
प्रथम वर्ष-कला शाखा सेमेस्टर-II
राज्यशास्त्र-II प्रश्न संच मार्च २०१४
प्र १ स्वातंत्र्य या संकल्पनेची व्याख्या व्याख्या
करा व प्रकार सांगा.
प्र २ स्वातंत्र्याची नकारात्मक आणि सकारात्मक
संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा.
प्र ३ समता या संकल्पनेची व्याख्या करा व एक मुलभूत
राजकीय तत्व म्हणून थोडक्यात चर्चा करा.
प्र ४ प्रक्रियात्मक/कार्यपद्धतीविषयक व वितरनात्मक
न्याय प्रकारांमधील फरक स्पष्ट करा.
प्र ५ न्याय या संकल्पनेची व्याख्या करून सामाजिक
न्यायाच्या संकल्पनेची चर्चा करा.
प्र ६ हक्कांची व्याख्या करा व त्याचे
महत्व/वैशिष्ठ्ये/प्रकार या वर थोडक्यात चर्चा करा.
प्र ७ लोकशाही व्यवस्थे मधील अधिकारांचे
महत्व अधोरेखित करा.
प्र ८ भारतातील अन्न सुरक्षा कायदावर स्पष्टीकार्नात्मक टीप लिहा.
प्र ९ अभिजात लोकशाहीची वैशिष्ठ्ये स्पष्ट
करा/प्राचीन ग्रीक लोकशाही च्या योगदानावर टीप
लिहा.
प्र १० उदारमतवादी लोकशाहीची वैशिष्ठ्ये स्पष्ट करा.
प्र ११ गैर-लोकशाही शासनप्रकारांची थोडक्यात चर्चा
करा.
प्र १२ साम्यवाद/गांधीवादाच्या आधारे
विचारसरणी/विचारप्रणालीची संकल्पना स्पष्ट करा.
प्र १२ साम्यवाद/गांधीवादाच्या आधारे
विचारसरणी/विचारप्रणालीची संकल्पना स्पष्ट करा.
प्र १३ थोडक्यात टिपा लिहा:
१) फ्रेंच राज्यक्रांती
२) नैसर्गिक हक्क
३) आरक्षण व सामाजिक न्याय
४) भारतीय राज्यघटनेतील समूहाचे अधिकार
५) लोकशाही साठी आवश्यक परिस्थिती
६) विचारसरणी/विचारप्रणालींचे वर्गीकरण
७) सहभाग्युक्त लोकशाही
८) भारतीय लोकशाही
No comments:
Post a Comment