Question Bank
FC-I FYBA/BSc Semester-II (March-14)
Q 1 Discuss the
origin of Human Rights and discuss their importance.
Q 2 State the
nature of Fundamental Rights in India and their importance/Write a note on UDHR.
Q 3 Explain the
concept Ecosystem and its role/significance for the natural environment.
Q 4 What do you
mean by Sustainable Development? Discuss its main features/importance.
Q 5 Discuss the causes of stress and conflict in
society/individual.
Q 6 Explain
the process of Socialisation in individual development.
Q 7 Explain
the role of values and ethics in individual development.
Q 8 Write Short Notes on the following:
1)
Globalisation 6) Globalisation
and Farmers’ Suicides
2) Impact of Economic Globalisation 7) Stress in
Individual Life
3)
Liberalisation of Indian Economy
8) Stress Management
4) Privatisation 9) Peace and
Harmony in Society
5) Globalisation
and Agriculture Crisis
प्रश्न संच
पायाभूत
अभ्यासक्रम-१ सेमेस्टर-II प्रथमवर्ष कला/विज्ञान मार्च २०१४
प्र १ मानव अधिकार ह्या मूळ संकल्पनेच्या उदयाची चर्चा करा
व महत्व सांगा.
प्र २ भारतातील मुलभूत अधिकार संकल्पनेचे स्वरूप व त्यांचे
महत्व पटवून सांगा/UDHR वर टीप liha.
प्र ३ परीसंस्थेची संकल्पना व नैसर्गिक पर्यावरणासाठी तिचे
महत्व/भूमिका स्पष्ट करा
प्र ४ शाश्वत विकास म्हणजे काय? त्याची तलाक वैशिष्ठ्ये स्पष्ट
करा.
प्र ५ समाजातील तणाव व संघर्षाच्या प्रमुख कारणांची चर्चा
करा.
प्र ६ व्याक्तीविकासातील सामाजीकारणाची प्रक्रिया स्पष्ट
करा.
प्र ७ व्यक्ती विकास प्रक्रियेत तत्व आणि नीती यांची भूमिका
स्पष्ट करा.
प्र ८ टिप लिहा:
१) जागतिकीकरण ५) बहुराष्ट्रीय कंपन्या
२) आर्थिक
जागतिकीकरणाचा परिणाम ६) व्यक्तीच्या जीवनातील
संघर्ष/तणाव
३) भारतीय
अर्थ्व्यावास्तेचे उदारीकरण ७) तणाव व्यवस्थापन
४) खाजगीकरण ८) शेतकरी
आत्महत्या/कृषी क्षेत्रातील संकट
९) समाजातील
शांतता व सौहार्द्य
No comments:
Post a Comment