Monday, 16 April 2018

SYBA/Political Science-II/Semester-IV Question Bank April 2018


Q-1 Discuss the meaning and nature of rights and explain any one theory of Rights? 
Q-2 Describe the stages in the development of rights.
Q-3 Write a note on any one Theory of Rights.
Q-4 Discuss the difference between Negative and Positive  Rights.
Q-5 Explain the different Types of Rights.
Q-6 Define Liberty / Equality / Justice and explain it's importance as a political value.
Q-7 Write a note on Negative and Positive Liberty.
Q-8 Discuss the  relationship between Liberty and Equality.
Q-9 Discuss the concept of Justice and explain Procedural justice or Distributive Justice. 
Q-10 Discuss the Classical / Liberal / Participatory Democracy.
Q-11 Explain the important features merit and demerits of Liberal Democracy.
Q-12 Write a note on Challenges and Safeguard to Democracy.
Q- 13 Explain the concept of Historic materialism or materialistic interpretation of History as     
          given by Karl Marx.
Q-14 Critically evaluate the main ideas under Marxism.
Q-15 Explain the meaning of Fascism and it's main features.
Q- 16 Give the meaning of Feminism and it's main features.
Q- 17 Write a note on types of Feminism.
Q-18  Write a note on the Three Waves of Feminism.

प्र १ अधिकार या संज्ञेचा अर्थ आणि स्वरूप सांगा तसेच कोणत्याही एका अधीकारांचा सिद्धांत स्पष्ट      
    करा.
प्र २ अधिकारांच्या विकासातील प्रमुख टप्पे विषद करा.
प्र ३ अधिकारांच्या कोणत्याही एका सिद्धांतावर टीप लिहा.
प्र ४ नकारात्मक आणि सकारात्मक अधिकारांवर टीप लिहा.
प्र ५ अधिकारांचे प्रकार स्पष्ट करा.
प्र ६ स्वातंत्र्य/समता/न्याय या संकल्पनेची व्याख्या करा व एक राजकीय मूल्य म्हणून महत्व स्पष्ट   
      करा.
प्र ७ नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्य या वर टीप लिहा.
प्र ८ स्वातंत्र्य आणि समता यांच्यातील संबंधांची चर्चा करा.
प्र ९ न्याय या संकल्पनेची चर्चा करा तसेच प्रक्रियात्मक किंव्हा वितरनात्मक न्याय स्पष्ट करा.
प्र १० अभिजात किंव्हा उदारमतवादी किंव्हा सह्भाग्युक्त लोकशाही या वर चर्चा करा.
प्र ११ उदारमतवादी लोकशाही याच्या फायदे आणि तोटे विषद करा.
प्र १२ लोकशाही समोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय या वर टीप लिहा.
प्र १३ कार्ल मार्क्स याने मांडलेल्या इतिहासाचा भौतिक सिद्धांताची चर्चा करा.
प्र १४ मार्क्सवादातील प्रमुख वैशिष्ठ्यांचे टीकात्मक परीक्षण करा.
प्र १५ फासीवाद या विचारसरणीचा अर्थ आणि प्रमुख वैशिष्ठ्ये सांगा.
प्र १६ स्त्रीवाद या विचारसरणीचा अर्थ आणि प्रमुख वैशिष्ठ्ये सांगा.
प्र १७ स्त्रीवादावर टीप लिहा.

No comments:

Post a Comment