Semester-VI:
Indian Political Thought Question Bank April 2014
Q 1 Discuss
the main ideas of Ranade on State.
Q 2 Briefly
elaborate on Gandhi’s views on State/Ideal State.
Q 3
Describe Tagore’s critique on the concept of Nationalism/ Examine Tagore’s criticism of the idea
of
Nationalism.
Q 4 Discuss
Savarkar’s Hindu Nationalism with reference to their contextual background.
Q 5
Describe Ambedkar’s main ideas on Reform of Indian society and polity/ views on
reform in India.
Q 6 Elaborate
the main features of Nehru’s Socialism/ Discuss Nehru’s views on Socialism in
India.
Q 7 Discuss
the central ideas of Lohia’s Socialism/ compare Nehru and Lohia on Socialism.
Semester-VI:
Indian Political Thought Question Bank April 2014
प्र १ राज्यसंस्थे संबंधी रानडेंच्या मुख्य विचारांची चर्चा करा.
प्र २ राज्य संस्था/ आदर्श राज्य या वरील गांधींच्या विचार थोडक्यात स्पष्ट
करा.
प्र ३ राष्ट्रवाद या संकल्पनेची टागोरांनी केलीली टीका स्पष्ट करा/
टागोरांच्या राष्ट्रवाद संबंधी विचारांचे परीक्षण करा.
प्र ४ सावरकरांच्या हिंदू राष्ट्रवाद या संकल्पनेची चर्चा करा व तिच्या वाढीची
करणे सांग
प्र ५ भारतीय सामाजिक सुधार या वरील आंबेडकरांचे प्रमुख विचार स्पष्ट करा/
भारतामधील सुधार या संबंधीचे विचार स्पष्ट करा.
प्र ६ नेहरूंच्या समाजवादाची प्रमुख वैशिष्ठ्ये स्पष्ट करा/ भारतामधील समाजवाद
या वर नेहरूंचे विचार स्पष्ट करा.
प्र ७ लोहींच्या समाजवाद व त्याच्या प्रमुख वैशिष्ठ्यांची चर्चा करा/नेहरू व
लोहिया यांच्या समाजवादावरील विचारांची तुलना करा.
No comments:
Post a Comment