Tuesday, 29 April 2014
Wednesday, 23 April 2014
Wednesday, 16 April 2014
SEMESTER VI QUESTION BANK PAPER V
Semester-VI:
Indian Political Thought Question Bank April 2014
Q 1 Discuss
the main ideas of Ranade on State.
Q 2 Briefly
elaborate on Gandhi’s views on State/Ideal State.
Q 3
Describe Tagore’s critique on the concept of Nationalism/ Examine Tagore’s criticism of the idea
of
Nationalism.
Q 4 Discuss
Savarkar’s Hindu Nationalism with reference to their contextual background.
Q 5
Describe Ambedkar’s main ideas on Reform of Indian society and polity/ views on
reform in India.
Q 6 Elaborate
the main features of Nehru’s Socialism/ Discuss Nehru’s views on Socialism in
India.
Q 7 Discuss
the central ideas of Lohia’s Socialism/ compare Nehru and Lohia on Socialism.
Semester-VI:
Indian Political Thought Question Bank April 2014
प्र १ राज्यसंस्थे संबंधी रानडेंच्या मुख्य विचारांची चर्चा करा.
प्र २ राज्य संस्था/ आदर्श राज्य या वरील गांधींच्या विचार थोडक्यात स्पष्ट
करा.
प्र ३ राष्ट्रवाद या संकल्पनेची टागोरांनी केलीली टीका स्पष्ट करा/
टागोरांच्या राष्ट्रवाद संबंधी विचारांचे परीक्षण करा.
प्र ४ सावरकरांच्या हिंदू राष्ट्रवाद या संकल्पनेची चर्चा करा व तिच्या वाढीची
करणे सांग
प्र ५ भारतीय सामाजिक सुधार या वरील आंबेडकरांचे प्रमुख विचार स्पष्ट करा/
भारतामधील सुधार या संबंधीचे विचार स्पष्ट करा.
प्र ६ नेहरूंच्या समाजवादाची प्रमुख वैशिष्ठ्ये स्पष्ट करा/ भारतामधील समाजवाद
या वर नेहरूंचे विचार स्पष्ट करा.
प्र ७ लोहींच्या समाजवाद व त्याच्या प्रमुख वैशिष्ठ्यांची चर्चा करा/नेहरू व
लोहिया यांच्या समाजवादावरील विचारांची तुलना करा.
SEMESTER VI Question Bank Paper IV
Q.1. Elaborate on the influence of urban business class on
politics of Maharashtra.
Q.2. Discuss the contribution of Co-operative
Movement in development of rural Maharashtra.
Q.3. Give reasons for the Dominance of Congress
party in Maharashtra politics.
Q.4. Discuss the changing trends in party system
in Maharashtra politics since 1995.
Q.5. Review the performance of MNS since its
inception in 2006 in Maharashtra politics.
Q.6. Comment on the Congress – NCP alliance
and its impact on politics of
Maharashtra.
Q.7. Discuss whether Sena – BJP alliance can
emerge as an effective alternative to Congress – NCP alliance in Maharashtra
politics.
Q.8. Elaborate fully on Tribal Movement in
Maharashtra with special reference to Bhoomi Sena.
Q.9. Evaluate the contribution of any one Tribal
Movement in Maharashtra for tribal upliftment.
Q.10.
Assess the contribution of any one Peasant/ Farmer Movement in Maharashtra as an
effective pressure group for solving Peasant/Farmer problems.
Q.11.
Define civil society. Discuss the role and contribution of any one ‘Civil
Society Organisation’ in creating environmental awareness in Maharashtra.
Q.12. Elaborate on the development of
Right to Information Movement in Maharashtra.
प्र १ महाराष्ट्राच्या राजकारणावर शहरी उद्योग वर्गाचा
प्रभाव स्पष्ट करा/ विस्तारित चर्चा करा.
प्र २ ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामधील सहकारी चळवळीच्या
योगदानाची चर्चा करा.
प्र ३ महाराष्ट्राच्या राजकारणावरील कॉंग्रेस पक्षाच्या
वर्चस्वाची करणे सांगा.
प्र ४ १९९५ पासून महाराष्ट्रातील पक्ष पद्धतीतील बदलत्या
प्रवाहांची चर्चा करा.
प्र ५ महाराष्ट्राच्या राजकारणात २००६ पासून अस्तित्वात
आलेल्या मनसे च्या वाटचालीचा आढावा घ्या.
प्र ६ कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती व त्याचा राज्यातील राजकारणावरचा प्रभाव
या वर भाष्य करा.
प्र ७ भूमी सेनेचा विशेष संदर्भ देऊन/कोणत्याही एका चळवळीचा संदर्भ देऊन
महाराष्ट्रातील आदिवासी चळवळीची विस्तृत चर्चा करा.
प्र ८ एक प्रभावी दबाव गट म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही
एका शेतकरी चळवळीचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या योगदानच्या आधारे
आढावा घ्या/परीक्षण करा.
प्र ९ नागरी समाजाची व्याख्या करा. महाराष्ट्रातील कोणत्याही एका नागरी समाज
संघटनेची भूमिका व योगदानाची चर्चा करा.
प्र १०महाराष्ट्रातील माहितीच्या अधिकारा चळवळीच्या विकासची
विस्तृत चर्चा करा.
_________________________________________________________________Thursday, 3 April 2014
Subscribe to:
Posts (Atom)