Sunday, 1 July 2018

Question Bank-Pol Sc-II/SEM IV/Additional Exam/July 2018


Question Bank-Pol Sc-II/SEM IV/Additional Exam/July 2018



a) What are Rights? Discuss types and importance.

b) Explain any one Theory of Rights.

c) Discuss the different stages in development of Rights.

d) Describe the concept of liberty and discuss its importance.

e) Write a note on the relationship between Liberty and Equality.

f) Explain the types of Justice.

g) Define Democracy and give its important features.

h) State the main features of Liberal Democracy.

i) Write a note on Participatory Democracy.

j) Give the meaning of Ideology and state its importance.

k) Write a note on Fascism.

l) What is Feminism? Discuss its important characteristics.

m) Natural Rights.

n) Distributive Justice.

o) Challenges to Democracy.

Question Bank-Pol Sc-II-Mar/Additional Exam/July 2018


a) अधिकार म्हणजे काय? त्यांचे महत्व आणि विविध प्रकार विषद करा

b) अधिकारांचा कोणताही एक सिध्दांत स्पष्ट करा.

c) अधिकारांच्या विकासातील प्रमुख टप्प्यांची चर्चा करा.

d) स्वातंत्र्य हि संकल्पना स्पष्ट करून तिचे महत्व सांगा.

e) स्वातंत्र्य आणि समता यांच्यातील संबंधांवर टीप लिहा.

f) न्याय हि संकल्पना व तिचे प्रमुख प्रकार स्पष्ट करा.

a) लोकशाहीची व्याख्या करून तिचे महत्व सांगा.

b) उदारमतवादी लोकशाहीची ठळक वैशिष्ठ्ये सांगा.

c) सह्भाग्युक्त लोकशाहीवर टीप लिहा.

a) विचारसरणी या संकल्पनेचा अर्थ सांगून तिचे महत्व अधोरेखित करा.

b) फॅसिझम वर टीप लिहा.

c) स्त्रीवाद म्हणजे काय? तिच्या ठळक वैशिष्ठ्यांची चर्चा करा.

a) नैसर्गिक अधिकार

b) वितरणातत्मक न्याय

c) लोकशाही समोरील आव्हाने                                                                                                                  
 
 
    

Question Bank-Additional Exam Political Science-Sem-II-July 2018


Question Bank-Pol Sc-I/SEM-II/Additional Exam/July 2018



a) Discuss the basic features Center-State relations in India.


b) Write a note on the role of Governor with reference to center-state relations


c) Write note on the demands of states for greater autonomy.


d) Discuss the important features of Indian Party System.


e) Define a National Party and discuss any one national political party in India.


f) Define a Regional Party and discuss any one regional party in India.


g) Define Caste and discuss its role in Indian Politics.


h) Discuss the relation between of Religion and Politics in India.


i) Discuss the main reasons behind gender-discrimination in Politics.


j) Write a note on Criminalisation of Politics.


k) Explain the rise and spread of Naxalism in India.


l) Define Terrorism and discuss its causes and effects.

i) Crime and Politics.

ii) Naxalism as a security threat to India.

iii) Global Terrorism.

Question Bank-Pol Sc-I/SEM-II/Additional Exam/July 2018


अ) भारतातील केंद्र-राज्य संबंधांच्या ठळक वैशिष्ठ्यांची चर्चा करा.


आ) केंद्र-राज्य संबंधात राज्यपाल पदाची भूमिका स्पष्ट करा.


इ) टिप लिहा: राज्यांची स्वायत्ततेची मागणी.


अ) भारतातील राजकीय पक्ष पद्धतीची ठळक वैशिष्ठ्ये स्पष्ट करा.


आ) राष्ट्रीय पक्ष-व्याख्या करा व कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाची चर्चा करा.


इ) प्रादेशिक पक्ष-व्याख्या करा व कोणत्याही एका राष्ट्रीय पक्षाची चर्चा करा.


अ) जात या घटकाची व्याख्या करून त्याचे भारतीय राजकारणातील भूमिका स्पष्ट करा.


आ) धर्म आणि भारतीय यांच्यातील संबंध स्पष्ट करा.


इ) राजकारणात होणाऱ्या लिंगधिष्टीत-भेद्भाव या मागील प्रमुख कारणांची चर्चा करा.


ई) राजकारणातील गुन्हेगारीकरण या वर टीप लिहा.


उ) भारतातील नक्षल्वाद याचा उदय आणि वाढ स्पष्ट करा.


ऊ) दहशतवादाची व्याख्या करा व त्याची करणे आणि परिणाम या वर चर्चा करा.


ऋ) खालीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा:


अ) गुन्हागारी जगात आणि राजकारण


आ) नक्षल्वाद-भारतापुढील सुरक्षा आव्हान

इ) जागतिक दहशतवाद